गणना 6:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तो माझ्यासाठी वेगळा झाला त्या सर्व दिवसात, त्याने द्राक्षापासून केलेली प्रत्येक गोष्ट, जी बियापासून ते सालपटापर्यंत समाविष्ट आहे काहीच खाऊ नये. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 जितके दिवस तो आपणाला वाहून घेईल तितके दिवस त्याने बियांपासून सालपटापर्यंत द्राक्षवेलाचे काहीच खाऊ नये. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 जोपर्यंत ते नाजीराच्या नवसाखाली असतील, तोपर्यंत त्यांनी द्राक्षवेलीचा कोणताही उपज, साल व बीज सुद्धा खाऊ नये. See the chapter |