Online Bible

- Advertisements -




गणना 4:27 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 गेर्षोनी लोकांनी त्यांना नेमून दिलेली कामे वाहने आणि जी सर्व सेवा, अहरोनाच्या व त्याच्या मुलांच्या आज्ञेवरून करावी. त्यांचा भार त्यांच्याकडे सोपवावा.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 गेर्षोनी पुरुषांनी आपली सर्व कामगिरी अहरोन व त्याचे मुलगे ह्यांच्या आज्ञेप्रमाणे पार पाडावी. त्यांना जे काही वाहून न्यायचे व जी काही सेवा करायची त्या सगळ्याचा भार तुम्ही त्यांच्यावर सोपवावा.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 गेर्षोनी लोकांनी सर्व सेवा, वाहून नेण्यासंबंधी असो किंवा इतर कामे असो, ती अहरोन आणि त्याच्या पुत्रांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडावी. त्यांनी जे काही वाहून न्यायचे आहे ते त्यांना त्यांची जबाबदारी म्हणून तू नेमून द्यावे.

See the chapter Copy




गणना 4:27

Follow us:

Advertisements


Advertisements