गणना 36:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 तेव्हा इस्राएल लोकांमध्ये वतन एक वंशाकडून दुसऱ्या कुळाकडे जाऊ शकणार नाही. प्रत्येक इस्राएली मनुष्य त्याच्या पूर्वजांकडून मिळालेले वतन जवळ बाळगू शकेल. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 कोणतेही वतन एका वंशातून दुसर्या वंशात जाऊ नये; इस्राएल लोकांच्या प्रत्येक वंशाने आपल्याच वतनाला चिकटून राहावे.” See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 कोणतेही वतन एका गोत्रातून दुसर्या गोत्रात जाणार नाही, तर इस्राएली लोकांच्या प्रत्येक गोत्राने आपल्या वतनाला जपावे.” See the chapter |