गणना 36:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 मोशेने परमेश्वराच्या सांगण्यावरून इस्राएल लोकांस ही आज्ञा दिली, तो म्हणाला, योसेफाच्या वंशाचे म्हणणे बरोबर आहे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 तेव्हा परमेश्वराच्या वचनाप्रमाणे मोशेने इस्राएल लोकांना आज्ञा केली की, “योसेफाचे वंशज म्हणतात ते बरोबर आहे. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 नंतर याहवेहच्या आज्ञेनुसार मोशेने इस्राएली लोकांना हा हुकूम दिला: “योसेफाच्या गोत्राचे वंशज जे म्हणत आहेत ते बरोबर आहे. See the chapter |