गणना 36:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 योसेफाचा मुलगा मनश्शे याच्या वंशातील ते होते. म्हणून त्यांची वतने त्यांच्या वडिलांच्या कुळाकडेच राहिली. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 योसेफपुत्र मनश्शे ह्याच्या वंशातल्या कुळातच त्यांचा विवाह झाला म्हणून त्यांचे वतन त्यांच्या बापाच्या कुळाच्या वंशात कायम राहिले. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 त्यांनी योसेफाचा पुत्र मनश्शेहच्या गोत्राच्या कुळातच विवाह केला व त्यांचे वतन त्यांच्या पित्याच्या गोत्रात व कुळातच राहिले. See the chapter |