गणना 35:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 मनुष्य एखाद्याला हाताने मारून सुद्धा ठार मारू शकतो. किंवा एखाद्याला ढकलून देऊन सुद्धा ठार मारू शकतो. किंवा कोणाला काही फेकून मारून सुद्धा त्यास ठार करु शकतो. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 कोणी एखाद्याला द्वेषबुद्धीने ढकलून दिले, किंवा टपून बसून त्याला काही फेकून मारले आणि त्यामुळे तो मेला; See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 जर कोणी एखाद्याला द्वेषभावनेने लोटून दिले किंवा त्याने मरावे अशा हेतूने काही फेकून मारले See the chapter |