Online Bible

- Advertisements -




गणना 35:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 ही शहरे इस्राएलाच्या नागरिकांसाठी, परदेशी नागारिकासाठी आणि प्रवाशांसाठी शरणपुरे असतील. यांच्यापैकी कोणीही चुकून कुणाला ठार मारले तर ते संरक्षणसाठी या शहरात जाऊ शकतात.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 ही सहा नगरे इस्राएल लोकांसाठी, त्यांच्यातल्या परक्यासाठी व उपर्‍यासाठी आश्रयस्थाने म्हणून नेमली आहेत; एखाद्याने चुकून मनुष्यवध केला तर त्याने तिकडे पळून जावे.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 ही सहा नगरे इस्राएली लोकांसाठी व त्यांच्यामध्ये रहिवासी असलेल्या परदेशीयांसाठी सुद्धा आश्रयाचे ठिकाण असे असावे, अशासाठी की कोणी एखाद्याला चुकीने जिवे मारले असता त्याने त्या ठिकाणी पळून जावे.

See the chapter Copy




गणना 35:15

Follow us:

Advertisements


Advertisements