गणना 35:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 आणि ती नगरे सूड घेणाऱ्यापासून आश्रयासाठी असावी. त्या मनुष्याचा न्याय होईपर्यंत तो तेथे सुरक्षित राहू शकतो. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 सूड उगवणार्यापासून आश्रयस्थानादाखल ही नगरे तुमच्या उपयोगी पडतील, आणि खुनी मनुष्याचा मंडळीसमोर न्याय होईपर्यंत त्याला कोणी मारून टाकू नये. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 सूड घेणार्यापासून आश्रय म्हणून ही नगरे तुमच्यासाठी असावीत, अशासाठी की खुनी असल्याचा दोष असणारा, मंडळीसमोर खटला होण्यापूर्वीच मारला जाऊ नये. See the chapter |