गणना 34:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 असमोनाहून ती मिसर देशाच्या नदीपर्यंत जाईल आणि समुद्रात तिची समाप्ती होईल. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 मग ती सरहद्द असमोनापासून वळून मिसर देशाच्या नाल्यापर्यंत पोचावी, आणि तेथून थेट समुद्रकिनार्यापर्यंत जावी. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 आजमोनाहून ती सीमा वळून इजिप्त देशाच्या ओहोळाला जाऊन मिळेल व भूमध्य समुद्राकडे संपेल. See the chapter |