गणना 33:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 ते सुक्कोथाहून एथामाला गेले. लोकांनी तेथे रानाच्या काठावर तंबू दिले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 सुक्कोथ येथून कूच करून रानाच्या कडेवरच्या एथामात त्यांनी तळ दिला. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 त्यांनी सुक्कोथ सोडले आणि वाळवंटाच्या काठावरील एथाम येथे तळ दिला. See the chapter |