गणना 33:56 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी56 मी तुमच्याबाबत काय करणार आहे ते मी तुम्हास दाखवले आहे. आणि जर तुम्ही त्यांना त्या देशात राहू दिले तर मी ते सर्व तुमच्याबाबतीत करीन. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)56 असे झाल्यास मी जसे त्यांचे करायचे योजले आहे तसे तुमचेच करीन.” See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती56 आणि मग जसे मी त्यांचे करण्याचे योजले आहे, तसे तुमचे करेन.’ ” See the chapter |