गणना 33:37 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी37 लोकांनी कादेश सोडले व त्यांनी होरला तंबू ठोकले. अदोम देशाच्या सीमेवरील हा एक पर्वत होता. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)37 कादेशाहून कूच करून त्यांनी अदोम देशाच्या सीमेवरील होर पर्वताजवळ तळ दिला. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती37 त्यांनी कादेश सोडले आणि एदोमच्या सीमेवरील होर पर्वतावर तळ दिला. See the chapter |