गणना 32:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 जो देश परमेश्वराने इस्राएल लोकांस दिला आहे तेथे उतरून जाण्याकरता त्यांचे मन का निरूत्साहित करीत आहात? See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 जो देश परमेश्वराने इस्राएल लोकांना दिला आहे तेथे उतरून जाण्याबाबत त्यांचे मन तुम्ही निरुत्साही का करता? See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 याहवेहने जो देश त्यांना देऊ केला आहे, त्यात जाण्यासाठी तुम्ही इस्राएली लोकांना का निराश करता? See the chapter |