गणना 32:40 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी40 मोशेने गिलाद मनश्शेच्या कुटुंबातील माखीराला दिले. म्हणून त्याचे कुटुंब तेथे राहिले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)40 तेव्हा मोशेने मनश्शेचा मुलगा माखीर ह्याच्या वंशजांना गिलाद प्रदेश दिला आणि ते तेथे राहू लागले. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती40 म्हणून मोशेने मनश्शेहचे वंशज माखीरी लोकांना गिलआद प्रांत देऊ केला आणि ते तिथे स्थायिक झाले. See the chapter |