गणना 32:39 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी39 माखीरच्या कुटुंबातील लोक गिलादाला गेले माखीर मनश्शेचा मुलगा होता. त्यांनी त्या शहराचा पराभव केला. तेथे राहणाऱ्या अमोरी लोकांस घालवले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)39 मनश्शेचा मुलगा माखीर ह्याच्या वंशजांनी गिलाद प्रदेश काबीज केला आणि तेथे राहणार्या अमोरी लोकांना घालवून दिले. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती39 मनश्शेहचा पुत्र माखीरचे वंशज गिलआद प्रांताकडे गेले, त्यावर ताबा करून तिथे असलेल्या अमोरी लोकांना तिथून घालवून दिले. See the chapter |