गणना 32:33 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 तेव्हा मोशेने गादाचे वंशज, रऊबेनाचे वंशज आणि योसेफाचा मुलगा मनश्शे याचा अर्धा वंश अमोऱ्याचा राजा सीहोन याच्या राज्याचा व बाशानाचा राजा ओग याच्या राज्याचा देश दिला. देश, नगरे व त्यामध्ये आजुबाजूच्या प्रदेशातील नगरे दिली. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 मग मोशेने गादाचे वंशज, रऊबेनाचे वंशज आणि योसेफाचा मुलगा मनश्शे ह्याचा अर्धा वंश ह्यांना अमोर्यांचा राजा सीहोन ह्याचे अर्धे राज्य दिले; म्हणजे देश, नगरे व त्यांच्या आजूबाजूची भूमी, अर्थात देशातली चोहोबाजूंची नगरे दिली. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 तेव्हा मोशेने गाद गोत्राचे लोक, रऊबेन गोत्राचे लोक आणि योसेफाचा पुत्र मनश्शेहचे अर्ध्या गोत्रांना अमोर्यांचा राजा सीहोनाचे राज्य आणि बाशानचा राजा ओगच्या राज्याचा सर्व प्रदेश, शहरे व चहूकडील नगरे दिली. See the chapter |