Online Bible

- Advertisements -




गणना 32:31 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

31 गाद आणि रऊबेनच्या लोकांनी उत्तर दिले व म्हणाले, “आम्ही परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे सर्वकाही करण्याचे वचन देतो.”

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

31 तेव्हा गादाच्या वंशजांनी व रऊबेनाच्या वंशजांनी उत्तर दिले की, “परमेश्वराने आम्हा तुझ्या दासांना सांगितले तसे आम्ही करू.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

31 गाद आणि रऊबेन गोत्राच्या लोकांनी उत्तर दिले, “तुझे सेवक तेच करतील जे याहवेहने सांगितले आहे.

See the chapter Copy




गणना 32:31

Follow us:

Advertisements


Advertisements