Online Bible

- Advertisements -




गणना 32:30 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

30 पण ते तुमच्या सैन्याबरोबर जाण्यात अपयशी ठरले तर कनानमध्ये तुमच्यामध्ये त्यांना वतन मिळेल.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

30 पण तुमच्याबरोबर सशस्त्र होऊन ते पलीकडे गेले नाहीत तर कनान देशात त्यांना तुमच्याबरोबर वतन मिळावे.”

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

30 पण ते जर तुमच्याबरोबर हत्यारबंद होऊन पार गेले नाहीत, तर त्यांनी कनान देशात तुमच्याबरोबर वतन स्वीकारावे.”

See the chapter Copy




गणना 32:30

Follow us:

Advertisements


Advertisements