Online Bible

- Advertisements -




गणना 32:28 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

28 याप्रमाणे त्यांनी वचन दिले. ते मोशे, याजक एलाजार, नूनाचा मुलगा यहोशवा आणि इस्राएलचे सर्व वंशाचे प्रमुख या सर्वांनी ते ऐकले.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

28 तेव्हा मोशेने एलाजार याजक, नूनाचा मुलगा यहोशवा आणि इस्राएल लोकांच्या वंशांच्या वाडवडिलांच्या घराण्यातले प्रमुख ह्यांना त्यांच्यासंबंधाने आज्ञा केली.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

28 नंतर मोशेने एलअज़ार याजकाला व नूनाचा पुत्र यहोशुआ आणि इस्राएली गोत्राच्या कुटुंबप्रमुखांना आज्ञा दिली.

See the chapter Copy




गणना 32:28

Follow us:

Advertisements


Advertisements