गणना 32:25 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 नंतर रऊबेन आणि गादच्या कुटुंबातील लोक मोशेला म्हणाले, आम्ही तुझे नोकर आहोत. तू आमचा मालक आहेस म्हणून तू जे सांगतोस ते आम्ही करु. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 तेव्हा गादाचे वंशज व रऊबेनाचे वंशज हे मोशेला म्हणाले, “स्वामीच्या आज्ञेप्रमाणे त्यांचे दास करतील. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 गाद आणि रऊबेन गोत्राच्या लोकांनी मोशेला म्हटले, “आम्ही तुझे सेवक, आमच्या प्रभूच्या आज्ञेप्रमाणे करू. See the chapter |