Online Bible

- Advertisements -




गणना 32:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 जर तुम्ही परमेश्वराची भक्ति करायचे सोडले तर परमेश्वर इस्राएल लोकांस अधिक काळ रानात ठेवील आणि नंतर तुम्ही त्या सर्व लोकांचा नाश कराल.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 तुम्ही त्याला सोडून बहकला तर तो त्यांना पुन्हा रानातच सोडून देईल आणि तुम्ही ह्या सर्व लोकांचा नाश कराल.”

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 जर तुम्ही याहवेहच्या मागे चालण्यापासून दूर फिराल, तर याहवेह या इस्राएली लोकांना पुन्हा रानात सोडून देतील व तुम्ही त्यांच्या नाशास कारणीभूत ठराल.”

See the chapter Copy




गणना 32:15

Follow us:

Advertisements


Advertisements