गणना 31:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 इस्राएलाच्या हजार आणि हजारांमधून प्रत्येक वंशाचे एक हजार, असे सर्व बारा हजार सैनिक लढाईसाठी पुरवले जातील. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 ह्याप्रमाणे इस्राएलाच्या सहस्रावधी लोकांतून प्रत्येक वंशामागे एक हजार असे बारा हजार सशस्त्र पुरुष युद्धासाठी उभे करण्यात आले. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 तेव्हा युद्धासाठी बारा हजार पुरुष सशस्त्र झाले, प्रत्येक गोत्रातून एक हजार असे इस्राएलच्या कुळातून ते पुरविण्यात आले. See the chapter |