गणना 31:35 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 आणि बत्तीस हजार स्त्रिया आणल्या. (यांत कोणत्याही पुरुषाबरोबर लैंगिक संबंध न आलेल्या स्त्रियांचाच फक्त समावेश आहे). See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 आणि माणसांपैकी ज्यांनी पुरुषांशी संग केला नव्हता अशा बत्तीस हजार स्त्रिया एवढी ती लूट होती. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 आणि 32,000 स्त्रिया ज्यांनी कधीही पुरुषांबरोबर संग केला नव्हता. See the chapter |