गणना 31:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 “आणि नंतर तुमच्यापैकी ज्यांनी दुसऱ्यांना मारले असेल त्यांनी सात दिवस तळाच्या बाहेर रहावे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 पण ज्या मुलींनी पुरुषांशी संग केलेला नाही त्या सर्व आपणांसाठी जिवंत ठेवा. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 परंतु जिचा कधीही पुरुषाशी संग झाला नाही ती प्रत्येक मुलगी तुमच्यासाठी राखून ठेवा. See the chapter |