गणना 30:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 पण त्याने ऐकल्यानंतर पुढे ती रद्द केली तर त्याच्या स्त्रीच्या अपराधांची शिक्षा त्याने भोगावी. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 पण त्याने ऐकल्यानंतर पुढे ती रद्द केली तर त्याच्या स्त्रीच्या अपराधाची शिक्षा त्याने भोगावी.” See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 पण ते ऐकल्यानंतर काही काळाने जर त्याने ते रद्द केले, तर तिचा दोष त्याला भोगावा लागेल.” See the chapter |