Online Bible

- Advertisements -




गणना 30:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 तिच्या नवऱ्याने ते ऐकून काही बोलला नाही आणि ते पूर्णता करण्याची त्याने तिला परवानगी दिली तर तिचे नवस कायम राहतील.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 व तिचा पती ते ऐकून काही बोलला नाही व त्याने तिला मनाई केली नाही, तर तिचे सर्व नवस कायम राहतील व ज्या बंधनांनी तिने स्वत:ला बद्ध करून घेतले असेल तीही कायम राहतील.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 आणि तिचा पती त्याविषयी ऐकून तिला काही बोलत नाही किंवा तिला मनाई करीत नाही, तर ज्या नवसांनी व शपथांनी तिने स्वतःला बांधील करून घेतले आहे ते कायम राहतील.

See the chapter Copy




गणना 30:11

Follow us:

Advertisements


Advertisements