Online Bible

- Advertisements -




गणना 3:43 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

43 मोशेने प्रथम जन्मलेले एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे जे इस्राएल पुत्र व पुरुष होते त्यांच्या नांवाची यादी केली. त्या यादीत बावीस हजार दोनशे त्र्याहत्तर नांवे होती.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

43 प्रथमजन्मलेले एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे जे पुरुष होते त्यांची मोजदाद केली तेव्हा त्या सर्वांच्या नावांच्या अनुक्रमाने त्यांची संख्या बावीस हजार दोनशे त्र्याहत्तर भरली.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

43 एक महिना व त्याहून अधिक वयाच्या प्रथम जन्मलेल्या पुरुषांची एकूण संख्या 22,273 होती.

See the chapter Copy




गणना 3:43

Follow us:

Advertisements


Advertisements