गणना 3:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 अहरोनाचे हे पुत्र जे अभिषेक केलेले याजक होते, ज्यांना त्याने याजकपदात सेवा करण्यासाठी समर्पित केले, त्यांची नावे ही आहेत See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 अहरोनाचे मुलगे अभिषिक्त याजक असून याजक ह्या नात्याने सेवा करण्यासाठी त्याने त्यांच्यावर संस्कार केला होता; त्यांचीच ही नावे आहेत. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 अहरोनाच्या ज्या पुत्रांचा याजक म्हणून अभिषेक करण्यात आला आणि निवासमंडपात सेवा करण्यासाठी समर्पित करण्यात आले, त्यांची ही वरील नावे होती. See the chapter |