Online Bible

- Advertisements -




गणना 3:26 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 पवित्र निवासमंडप व वेदी ह्यांच्या सभोंवतीच्या अंगणाचे पडदे, अंगणाच्या दाराचा पडदा, त्यांच्यासाठी लागणारे तणावे व इतर सामान यांची निगा राखण्याची जबाबदारी त्यांनी घेतली.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 निवासमंडप आणि वेदी ह्यांच्या सभोवती असलेल्या अंगणाचे पडदे, अंगणाच्या दाराचा पडदा आणि त्यातील सर्व सामानासाठी लागणारे तणावे.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 आणि अंगणाचे पडदे, निवासमंडप आणि वेदीच्या सभोवतालच्या अंगणाच्या प्रवेशद्वाराचा पडदा आणि दोर्‍या व त्याच्या वापराशी संबंधित जे सर्वकाही आहे यांची काळजी घ्यावी.

See the chapter Copy




गणना 3:26

Follow us:

Advertisements


Advertisements