गणना 29:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 तुम्ही होमार्पणे करावीत. ही अग्नीबरोबर करावयाची अर्पणे आहेत. त्यांचा सुवास परमेश्वरास आनंदीत करील. तुम्ही तेरा गोऱ्हे, दोन मेंढे, एकएक वर्षाची नरजातीची चौदा कोकरे, ही दोषरहित असावी. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य म्हणून होमार्पण करावे ते हे : तेरा गोर्हे, दोन मेंढे आणि एकेक वर्षाची नरजातीची चौदा कोकरे; ही दोषहीन असावीत. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 आणि तुम्ही याहवेहला सुवासिक होमार्पण म्हणून तेरा गोर्हे, दोन मेंढे आणि एक वर्षाची चौदा कोकरे अर्पण करावी, हे सर्व निर्दोष असावेत. See the chapter |