गणना 28:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 त्याबरोबरचे पेयार्पण एका कोकरामागे पाव हिन असावे, म्हणजे परमेश्वरासाठी पवित्रस्थानी मदिरेचे पेयार्पण तू ओतावे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 त्याबरोबरचे पेयार्पण एका कोकरामागे पाव हिन असावे, म्हणजे परमेश्वरासाठी पवित्रस्थानी मदिरेचे पेयार्पण तू ओतावेस. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 त्याबरोबरचे पेयार्पण, एका कोकर्याबरोबर एक पाव आंबवलेले पेय असावे. हे पेयार्पण याहवेहसाठी पवित्रस्थानी ओतावे. See the chapter |