Online Bible

- Advertisements -




गणना 28:28 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

28 आणि त्याबरोबरचे अन्नार्पण तेलात मळलेल्या सपिठाचे असावे. प्रत्येक गोऱ्ह्यामागे तीन दशमांश एफा व मेंढ्यामागे दोन दशमांश एफा द्यावे.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

28 आणि त्याबरोबरचे अन्नार्पण तेलात मळलेल्या सपिठाचे असावे; प्रत्येक गोर्‍ह्यामागे तीन दशमांश एफा आणि मेंढ्यामागे दोन दशमांश एफा,

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

28 प्रत्येक गोर्‍ह्याबरोबर तेलात मळलेले एका एफाचे तीन दशांश बारीक पीठ यांचे धान्यार्पण करावे; गोर्‍ह्याबरोबर दोन दशांश;

See the chapter Copy




गणना 28:28

Follow us:

Advertisements


Advertisements