गणना 28:25 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 नंतर या सणाच्या सातव्या दिवशी तुम्ही पवित्र मेळा भरवावा आणि तुम्ही त्यादिवशी काहीही अंगमेहनीतीचे काम करू नये. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 सातव्या दिवशी तुम्ही पवित्र मेळा भरवावा आणि त्या दिवशी कसलेही अंगमेहनतीचे काम करू नये. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 सातव्या दिवशी पवित्र सभा भरवावी आणि नियमित कामे करू नये. See the chapter |