Online Bible

- Advertisements -




गणना 28:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 सकाळचे होमार्पण जे निरंतरचे होमार्पण आहे त्याव्यतिरिक्त हे अर्पण करावे.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 सकाळचे होमार्पण म्हणजे नित्य होमार्पण, ह्याखेरीज हीदेखील अर्पावीत.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 ही अर्पणे सकाळच्या नियमित होमार्पणाखेरीज असावीत.

See the chapter Copy




गणना 28:23

Follow us:

Advertisements


Advertisements