Online Bible

- Advertisements -




गणना 27:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 जर त्यास भाऊही नसला तर त्याचे वतन त्याच्या चुलत्याला द्यावे.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 त्याला भाऊ नसले तर त्याचे वतन त्याच्या चुलत्यांना द्यावे.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 आणि त्याला भाऊ नसला, तर त्याचे वतन त्याच्या पित्याच्या भावांना द्यावे.

See the chapter Copy




गणना 27:10

Follow us:

Advertisements


Advertisements