गणना 25:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 इस्राएली शिट्टीमात राहत असताना त्यांनी मवाबी बायकांबरोबर व्यभिचार करू लागले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 इस्राएल लोक शिट्टिमात राहत असता ते मवाबी कन्यांशी व्यभिचार करू लागले. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 इस्राएली लोक शिट्टीम येथे राहत असताना, त्यांचे पुरुष तेथील मोआबी कन्यांशी व्यभिचार करू लागले, See the chapter |