गणना 24:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 खोऱ्यासारखे विस्तृत पसरलेले, नदीकाठी लावलेल्या बागेसारखे, परमेश्वराने लावलेल्या कोरफडीप्रमाणे आहे, पाण्याजवळच्या गंधसरूसारखे ते आहेत. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 खजुरीच्या विस्तृत बनासारखे, नदीतीरीच्या बागांसारखे, परमेश्वराने लावलेल्या अगरू वृक्षांसारखे, पाण्याजवळच्या गंधसरूंसारखे ते आहेत. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 “ते खोर्याप्रमाणे पसरतात, नदीकिनारी असलेल्या बागेप्रमाणे, याहवेहने रोपलेल्या जटामांसीसारखे, पाण्याजवळच्या गंधसरूंसारखे ते आहेत. See the chapter |