गणना 24:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 “तरीसुद्धा केनी राष्ट्रांचा नाश होईल, जेव्हा अश्शूर तुला बंदिवान करून नेईल.” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 तरी काइन1 उजाड होईल. अश्शूर तुला बंदिवान करून नेण्यास किती विलंब लावील?” See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 तरीही हे केनी, जेव्हा अश्शूर तुला कैद करून घेतील तेव्हा तुझा नाश होईल.” See the chapter |