Online Bible

- Advertisements -




गणना 24:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 नंतर बलामाने अमालेकाकडे पाहिले आणि त्याच्या संदेशास सुरवात केली. तो म्हणाला, “अमालेकी एकदा राष्ट्रांत महान होता, पण त्याचा अंतीम शेवट नाश होईल.”

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 मग अमालेकास उद्देशून त्याने आपला काव्यरूपी संदेश दिला, “अमालेक राष्ट्रांमध्ये श्रेष्ठ होता, पण शेवटी तोही लयास जाईल.”

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 नंतर बलामाने अमालेकाला पाहिले व आपला संदेश दिला: “अमालेक सर्व राष्ट्रांमध्ये प्रथम राष्ट्र होते, परंतु त्यांचा शेवट संपूर्ण विनाशात होईल.”

See the chapter Copy




गणना 24:20

Follow us:

Advertisements


Advertisements