गणना 23:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 तेव्हा बलाम बालाकाकडे परत आला आणि तो आपल्या होमार्पणाजवळ उभा होता आणि मवाबाचे सर्व पुढारी त्याच्याबरोबर होते. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 तो त्याच्याकडे परत गेला तेव्हा बालाक व सर्व मवाबी सरदार हे आपल्या होमबलीजवळ उभे होते. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 म्हणून बलाम परत बालाकाकडे आला. तेव्हा तो त्याच्या मोआबी सरदारांसह होमार्पणाजवळ उभा होता असे त्याने पाहिले. See the chapter |