गणना 23:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 देव त्या जागी बलामाकडे आला आणि बलाम म्हणाला, मी सात वेद्या तयार केल्या आहेत. आणि प्रत्येक वेदीवर मी एकेक मेंढा व बैल बली दिला आहे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 देवाने बलामाला तेथे दर्शन दिले, तेव्हा बलाम त्याला म्हणाला, “मी सात वेद्या तयार केल्या आहेत आणि प्रत्येक वेदीवर एकेक गोर्हा व एकेक मेंढा अर्पण केला आहे.” See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 परमेश्वर त्याला भेटले आणि बलाम म्हणाला, “मी सात वेद्या बांधून प्रत्येक वेदीवर एक गोर्हा आणि एक मेंढा अर्पण केला आहे.” See the chapter |