Online Bible

- Advertisements -




गणना 23:27 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 नंतर बालाक बलामास म्हणाला, तेव्हा माझ्याबरोबर दुसऱ्या ठिकाणी ये. कदाचित देव आनंदी होईल आणि तुला त्या लोकांस शाप द्यायची परवानगी देईल.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 मग बालाक बलामाला म्हणाला, “आता चल, मी तुला दुसर्‍या ठिकाणी नेतो, तेथून तू त्यांना माझ्याकरता शाप द्यावा असे कदाचित देवाला योग्य वाटेल.”

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 नंतर बालाक बलामाला म्हणाला, “चल, मी तुला आणखी एका ठिकाणी नेतो. कदाचित त्या ठिकाणाहून तू माझ्यासाठी त्यांना शाप द्यावा हे परमेश्वराला बरे वाटेल.”

See the chapter Copy




गणना 23:27

Follow us:

Advertisements


Advertisements