Online Bible

- Advertisements -




गणना 23:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 म्हणून बलाम बलाकाकडे परत गेला. बालाक वेदीजवळच उभा होता. मवाबाचे पुढारी होमबलीपाशी उभे होते. बालाकाने बलामास येताना पाहिले. आणि तो म्हणाला, परमेश्वराने काय सांगितले?

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 तो त्याच्याकडे परत गेला तेव्हा बालाक मवाबी सरदारांसह होमबलीजवळ उभा होता. आणि बालाकाने त्याला विचारले, “परमेश्वर काय बोलला?”

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 जेव्हा तो परत आला तेव्हा तो आपल्या मोआबी सरदारांबरोबर त्याच्या होमार्पणाजवळ उभा असलेला त्याला दिसला. बालाकाने त्याला विचारले, “याहवेह काय म्हणाले?”

See the chapter Copy




गणना 23:17

Follow us:

Advertisements


Advertisements