Online Bible

- Advertisements -




गणना 23:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 तेव्हा बलाम बालाकाला म्हणाला, तू येथे आपल्या होमबलीजवळ या वेदीजवळ थांब. मी तिकडे जाऊन देवाला भेटून येतो.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 मग बलाम बालाकाला म्हणाला, “तू येथे आपल्या होमबलीजवळ उभा राहा, मी जरा पलीकडे दर्शनास जाऊन येतो.”

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 बलाम बालाकाला म्हणाला, “तू इथे तुझ्या होमार्पणाजवळ थांब, मी तिथे जाऊन याहवेहशी भेट घेतो.”

See the chapter Copy




गणना 23:15

Follow us:

Advertisements


Advertisements