गणना 22:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 देव बलामाकडे आला आणि त्याने विचारले, “तुझ्याकडे हे कोण लोक आले आहेत?” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 नंतर देवाने बलामाकडे येऊन त्याला विचारले, “तुझ्याबरोबर असलेली ही माणसे कोण आहेत?” See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 परमेश्वराने बलामाकडे येऊन त्याला विचारले, “तुझ्याबरोबर हे पुरुष कोण आहेत?” See the chapter |