Online Bible

- Advertisements -




गणना 22:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 बलाम त्याच्या गाढवीवर बसला होता. त्याचे दोन नोकर त्याच्याबरोबर होते. बलाम प्रवास करीत होता तेव्हा देव त्याच्यावर रागावला. परमेश्वराचा दूत रस्त्यावर बलामापुढे येऊन उभा राहिला. देवदूत बलामास थांबवणार होता.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 पण तो गेल्यामुळे देवाचा कोप भडकला आणि त्याला अडवण्यासाठी परमेश्वराचा दूत वाटेत त्याला आडवा आला. बलाम गाढवीवर बसलेला होता आणि बरोबर त्याचे दोन सेवक होते.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 परंतु तो निघाला त्यावेळी परमेश्वराचा राग पेटला आणि त्याला अडविण्यासाठी याहवेहचा दूत वाटेत उभा राहिला. बलाम आपल्या गाढवीवर स्वार होता व त्याचे दोन सेवक त्याच्याबरोबर होते.

See the chapter Copy




गणना 22:22

Follow us:

Advertisements


Advertisements