Online Bible

- Advertisements -




गणना 22:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 तरीपण रात्री तुम्ही येथे राहा आणि परमेश्वर मला काय सांगतो ते मला कळू शकेल.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 तरीपण कृपा करून आज रात्री तुम्ही येथे राहा म्हणजे परमेश्वर मला आणखी काही सांगतो की काय ते मला कळेल.”

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 तरी आजची रात्र येथे राहा, म्हणजे याहवेह मला अजून काय सांगतात ते मला कळेल.”

See the chapter Copy




गणना 22:19

Follow us:

Advertisements


Advertisements