गणना 21:32 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 मग मोशेने याजेर शहर बघण्यासाठी काही लोकांस पाठवले. त्यांनी त्यातली गावे हस्तगत करून घेतली आणि जे अमोरी लोक तेथे होते त्यांना घालवून दिले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 मग मोशेने याजेर नगराचा भेद काढण्यासाठी हेर पाठवले; इस्राएल लोकांनी त्याच्या आसपासची गावे हस्तगत करून तेथल्या अमोर्यांना देशाबाहेर हाकून लावले. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 मोशेने याजेर नगराकडे हेर पाठवल्यानंतर, इस्राएली लोकांनी तेथील आसपासच्या वसाहती हस्तगत केल्या आणि तिथे असलेल्या अमोरी लोकांना बाहेर घालवून दिले. See the chapter |