गणना 20:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे परमेश्वरापुढून त्याने काठी घेतली. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 परमेश्वराने आज्ञा केल्याप्रमाणे मोशेने त्याच्यासमोरून ती काठी आणली. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 मोशेने आपली काठी याहवेहच्या उपस्थितीपुढून घेतली आणि जसे आज्ञापिले त्याप्रमाणेच त्याने केले. See the chapter |