गणना 20:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 इस्राएलाचे सर्व लोक कादेशहून होर पर्वताकडे गेले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 इस्राएल लोकांची सर्व मंडळी कादेश येथून कूच करून होर डोंगराजवळ येऊन पोहचली. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 संपूर्ण इस्राएली समुदाय कादेशहून निघून होर पर्वतावर आला. See the chapter |